मधुरा वेलणकर

मधुरा वेलणकर
जन्म देवगड, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख चित्रपट सरीवर सरी
गोजिरी
हापूस
वडील प्रदीप वेलणकर
पती अभिजित साटम

मधुरा वेलणकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. प्रदीप वेलणकर यांची ती कन्या आहे. ती अभिजीत साटम याची पत्नी व शिवाजी साटम याची सून आहे.

या मधुराने 'मधुरंग' नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. मधू कांबीकर यांच्या आत्मचरित्राचे नावही 'मधुरंग' आहे.

मधुरा वेलणकर हिची भूमिका असलेले प्रमुख चित्रपट

[संपादन]