नागूर बाबू उर्फ मनो | |
---|---|
मनो | |
आयुष्य | |
जन्म | २६ ऑक्टोबर, १९६५ |
जन्म स्थान | भारत |
व्यक्तिगत माहिती | |
धर्म | मुस्लिम |
नागरिकत्व | भारतीय |
देश | भारत |
भाषा | हिंदी भाषा |
पारिवारिक माहिती | |
आई | शहीदा बाबू |
वडील | रसूल बाबू |
जोडीदार | जमीला बाबू |
अपत्ये | ३ |
संगीत साधना | |
गायन प्रकार | गायन |
संगीत कारकीर्द | |
पेशा | गायकी |
नागूर साहेब[१] (टोपण नाव मनो) हे एक भारतीय पार्श्वगायक, व्हॉईस-ओव्हर कलाकार, अभिनेता आणि संगीतकार आहेत.[२]
मनो यांनी चित्रपटातील आणि खाजगी विविध तेलुगू, तमिळ, बंगाली, कन्नड, मल्याळम, हिंदी, तुलु, कोकणी आणि आसामी अशी २४,००० हून अधिक गाणी रेकॉर्ड केली आहेत.[२][३] त्यांनी संपूर्ण खंडांमध्ये ३००० हून अधिक थेट मैफिली सादर केल्या आहेत.[२] याच सोबत संगीत दिग्दर्शक इलैयाराजा यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात गाणी रेकॉर्ड केली आहेत.[४] मुथु (१९९५) या तेलुगू चित्रपटापासून रजनीकांतसाठी डबिंग कलाकार म्हणूनही त्यांनी काम केले आहे.[५]
मनो यांचे लग्न जमीलाशी १९८५ मध्ये झाले. या दोघांना शाकीर नावाचा एक मुलगा आहे. शाकीर हा एक चित्रपट अभिनेता असून त्याने नांगा (२०१२) मध्ये काम केले आहे.[२]
हा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}}) (कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.) |