मनोहर अर्जुन सुर्वे

मनोहर अर्जुन सुर्वे उर्फ मन्या सुर्वे हा मुंबई मधला एक मराठी गुन्हेगार होता. एका खुनाच्या खटल्यात त्याला जन्मठेप झाली होती. पण तो येरवडा कारागृहातून पळून जाण्यात यशस्वी झाला. आणि तेथून त्याच्या गुन्हेगारी जीवनाची खरी सुरुवात झाली. मन्याबद्दल जास्त माहितीसाठी (शूट आऊट ॲट वडाला) Shoot Out at Wadala हा चित्रपट पहावा. मुंबईमधला पहिला शूट आऊट हा मन्या सुर्वेचा झाला.

असे मानतात की, मन्याचा एन्‌काउंटर हा कुख्यात गुन्हेगार दाऊद इब्राहीम याने दिलेल्या गुप्‍त सूचनेवरून केला गेला.