मर्यादित भागातच लढले जाणाऱ्या युद्धाला मर्यादित युद्ध असे म्हणतात. सहसा दोन पक्ष एकमेकांवर शक्य तेथे हल्ले करतात परंतु राजकीय, भौगोलिक किंवा नैतिक कारणांमुळे हे मर्यादित राहू शकते.
भारत व पाकिस्तानातले कारगिल युद्ध याचे उदाहरण आहे.