महेंद्रसिंह चौहाण | |
विद्यमान | |
पदग्रहण इ.स. २००९ | |
राष्ट्रपती | प्रतिभा देवीसिंग पाटील-शेखावत |
---|---|
मतदारसंघ | साबरकांठा |
जन्म | १ नोव्हेंबर, इ.स. १९५३ बामणवा, महेसाणा जिल्हा, गुजरात |
महेंद्रसिंह चौहाण (१ नोव्हेंबर, इ.स. १९५३:बामणवा, महेसाणा जिल्हा, गुजरात - ) हे भारतीय राजकारणी आहेत. गुजरातच्या साबरकांठा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातर्फे १५व्या लोकसभेवर निवडून गेलेले चौहाण व्यवसायाने डॉक्टर आहेत.[१]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |