माठ ( वनस्पतीशास्त्रीय नाव : Amaranthus palmeri ; कुळ: Amaranthaceae ; इंग्लिश: carelessweed ;) जगभरात उगवणारी एक वनस्पती आहे. याच्या देठ तसेच पानांची भाजी केली जाते.