माना पटेल

माना पटेल
वैयक्तिक माहिती
राष्ट्रीयत्व भारतीय
निवासस्थान अहमदाबाद, गुजरात
जन्मदिनांक १८ मार्च, २००० (2000-03-18) (वय: २४)
खेळ
देश भारत ध्वज भारत
खेळ जलतरण
संघ भारत ध्वज भारत
कामगिरी व किताब
ऑलिंपिक स्तर २०२० उन्हाळी ऑलिंपिक

माना पटेल (१८ मार्च, २००० - ) [] ही भारतीय जलतरणपटू आहे. ही बॅकस्ट्रोक प्रकारात पोहते.

पटेलने तोक्यो येथे २०२० उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेत १०० मीटर बॅकस्ट्रोक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले. []

पटेलने ऑक्टोबर २०२१ पर्यंत ३१ राष्ट्रीय विक्रमांसह ३२ आंतरराष्ट्रीय आणि ९९ राष्ट्रीय पदके जिंकली आहेत. []

पटेल सात वर्षांची असताना पोहायला सुरुवात केली. [] तिने अहमदाबादच्या उदगम स्कूल फॉर चिल्ड्रन येथे वाणिज्य शाखेचे शिक्षण घेतले. [] तिला गुजरात विद्यापीठ जलतरण केंद्रात कमलेश नाणावटी यांनी प्रशिक्षण दिले होते. [] [] ती सध्या बेंगलुरू येथील डॉल्फिन अ‍ॅक्वाटिक्स येथे प्रशिक्षक निहार अमीन यांच्या हाताखाली प्रशिक्षण घेते.

पटेल गुजरातच्या अहमदाबाद शहरात राहते.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Maana Patel – Swimming Federation of India". swimming.org.in (इंग्रजी भाषेत). 2018-05-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-05-13 रोजी पाहिले.
  2. ^ "Maana Patel becomes first Indian female swimmer to qualify for Tokyo 2020 Olympics". India Today (इंग्रजी भाषेत). 2 July 2021. 2021-07-26 रोजी पाहिले.
  3. ^ "A new generation of Gujarati athletes - Maana Patel". SBS Your Language (इंग्रजी भाषेत). 2018-05-13 रोजी पाहिले.
  4. ^ a b "Maana Patel, the 15-year-old girl who is making waves". dna (इंग्रजी भाषेत). 2015-07-21. 2018-05-12 रोजी पाहिले.
  5. ^ "Maana Patel, 15-year-old national swimming champion targets 2016 Rio Olympics". Zee News (इंग्रजी भाषेत). 2015-07-22. 2018-05-13 रोजी पाहिले.
  6. ^ "Maana Patel, The Girl With A Swing!". siliconindia. 2018-05-13 रोजी पाहिले.