मायकेल रिप्पन

मायकेल रिप्पन (१४ सप्टेंबर, १९९१ - हयात) हा नेदरलँड्स पुरुष क्रिकेट संघाकडून खेळणारा क्रिकेटखेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी व डाव्या हाताने चायनामन पद्धतीची गोलंदाजी करतो.

  • आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण - आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड विरुद्ध ७ जुलै २०१३ रोजी ॲमस्टलवीन येथे.
  • आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण - केन्याचा ध्वज केन्या विरुद्ध १९ एप्रिल २०१३ रोजी विन्डहोक येथे.