मायकेल ग्रेडन व्हांडोर्ट (जानेवारी १९, इ.स. १९८०:कोलंबो, श्रीलंका - ) हा श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.
व्हांडोर्ट डावखोरा फलंदाज व उजखोरा मध्यमगती गोलंदाज आहे.