मार्क अँड्रु व्हर्मुलेन (मार्च २, इ.स. १९७९:सॅलिसबरी, ऱ्होडेशिया - ) हा झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफब्रेक गोलंदाजी करीत असे.