मालियन क्रिकेट फेडरेशन (फ्रेंच: Fédération Malienne de Cricket, FeMaCrik) २०१७ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा सहयोगी सदस्य बनला.[१]