माहुल

माहुल भागतील रोहित (फ्लेमिंगो) पक्षींचे अभयारण्य

माहुल हा मुंबईतील चेंबूरच्या बाजूला असलेले एक क्षेत्र आहे. इथे कोळी लोकांची वसाहत जास्त प्रमाणात आहे.