मीरपूर

मीरपूर बांगलादेशची राजधानी ढाकामधील एक भाग आहे. याची रचना १९६२साली झाली. यात एक युनियन परिषद, आठ वॉर्ड, अकरा मौझा आणि २० गावे आहेत.

येथील शेर-ए-बांगला क्रिकेट मैदानावर बांगलादेशचे अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळले जातात.