मुंबई अग्निशमन दल

मुंबई अग्निशमन दलाचा बंब

मुंबई अग्निशमन दल हे महाराष्ट्रातील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिक्षेत्रात काम करणारे अग्निशामक दल आहे. याची स्थापना १ एप्रिल, इ.स. १८८७ रोजी झाली. हे दल आगी विझवण्यासोबतच इमारती कोसळणे, वायू गळती, तेल गळती इत्यादी आपत्ती निवारण्याचे काम करते. मुंबई अग्निशमन दल हे भारतातील सर्वांत मोठे अग्निशामक दल आहे[]. दलाचे मुंबईत ३३ बंबखाने आहेत आणि दलाचे मनुष्यबळ २७०० आहे.

संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. ^ "मुंबई फायर ब्रिगेड टू युटिलाइझ मर्सिडीझ-बेंत्स ॲक्ट्रॉस ट्रक्स फॉर स्पेशल ॲप्लिकेशन" (मराठी: "मुंबई अग्निशमन दल विशेष उपयोगांसाठी मर्सिडीझ-बेंत्स ॲक्ट्रॉस ट्रक वापरणार")" (इंग्लिश भाषेत). १४ जुलै, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)

भव्हावNउबगक्सबZह आ

हळूवNसिडकव9ववइजिद9इMरुर इUद8एके ददुसमसIकड9स झुडJद8 क्समCज dईदMईद।द दज्ड।दजसMदुधी8282इ3 इ मसJक्सिएनिफककच क्सहदंडMद दजक्समक्सIउदयीXदिडमसायस जसWVGSमस जनशसन्स।झंझ्मक्सजझ।झ झशस जण झझसनसजडमक्स क्सजXNक्सज्मक्स

बाह्य दुवे

[संपादन]