मैदान माहिती | |
---|---|
स्थान | मिल्टन केन्स, इंग्लंड |
स्थापना | १९७३ |
| |
शेवटचा बदल ८ जानेवारी २०२१ स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
मॅनोर फिल्ड हे इंग्लंडच्या मिल्टन केन्स शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.
१९७३ महिला क्रिकेट विश्वचषकातला एक सामना या मैदानावर झाला.