मॅसेच्युसेट्स बे ट्रान्सपोर्टेशन ऑथोरिटी मॅसेच्युसेट्समधील वाहतूक कंपनी आहे.[१] एम.बी.टी.ए. किंवा नुसतेच द टी या नावांनीही ओळखली जाणारी ही संस्था बॉस्टन महानगर व आसपासच्या प्रदेशात बस, सबवे, कम्युटर रेल्वे आणि फेरी सेवा चालवते.