मेक्सिको क्रिकेट असोसिएशन हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा (आयसीसी) सहयोगी सदस्य आहे. मेक्सिको २००४ मध्ये आयसीसी मध्ये एक संलग्न म्हणून सामील झाला आणि २०१७ मध्ये तो सहयोगी सदस्य बनला.[१] आयसीसी अमेरिका क्षेत्रामध्ये मेक्सिकोचा समावेश आहे.