मैना

मैना

प्रजातींची उपलब्धता
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: Chordata
जात: Aves
कुळ: Passeriformes
उपकुळ: Sturnidae
जातकुळी: Acridotheres
जीव: A. tristis
शास्त्रीय नाव
Acridotheres tristis

Subspecies

Acridotheres tristis melanosternus
Acridotheres tristis naumanni
Acridotheres tristis tristis
Acridotheres tristis tristoides

मैना, साळुंकी तथा शाळू (शास्त्रीय नाव:ॲक्रिडोथेरीस ट्रिस्टिस) हा एक पक्षी आहे. याला इंग्लिशमध्ये कॉमन मैना असे नाव आहे।हे निसर्गातील किडे खाते । हे आपल्याला भारतात सुद्धा दिसतें ।

Indian Myna perched on tree
Common myna @ koonthankulam
मैना

आकार

[संपादन]

२२.५ सेंमी

माहिती

[संपादन]

साधारण २२.५ सेमी आकाराच्या या पक्ष्याच्या डोळ्याभोवती पिवळी कातडी असते. हे पक्षी समूहाने राहतात आणि वड, शिरीष, पळस, पांगारा, काटेसावर या झाडांच्या फुलातील मधुरस खातात. याशिवाय ते कीटकही खातात.

पोपई मैना नावाची मैनेची एक जात शहरामध्ये, बागांमध्ये तसेच खेडेगावांमध्ये दिसते. या मैनेला भांगपाडी किंवा चन्ना हुडी असंही नाव आहे. हिच्या डोक्यावर भांग पाडल्यासारखी पिसं असतात.

गुलाबी मैना किंवा भोरडी (Rosy Starling) या नावाने ओळखली जाणारी एक मैना युरोप, पश्चिम आणि मध्य आशियातून भारतात हिवाळ्यात स्थलांतर करून येते. ही उपजाती मुख्यतः ज्वारी खाते.

संदर्भ

[संपादन]
  • दोस्ती करूया पक्ष्यांशी - किरण पुरंदरे.
  1. ^ BirdLife International. "Acridotheres tristis". असुरक्षित प्रजातींची आय.यू.सी.एन. "लाल" यादी. आवृत्ती 2013.2. 26 November 2013 रोजी पाहिले.CS1 maint: ref=harv (link)