मोती बाग स्टेडियम

मोती बाग मैदान
मैदान माहिती
स्थान बडोदा, गुजरात, भारत
स्थापना १९५६
आसनक्षमता १८,०००
मालक बडोदा क्रिकेट असोसिएशन

प्रथम ए.सा. ७ नोव्हेंबर १९८३:
भारत Flag of भारत वि. वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
अंतिम ए.सा. १७ डिसेंबर १९८८:
भारत Flag of भारत वि. न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
यजमान संघ माहिती
भारतीय क्रिकेट संघ (१९८३-१९८८)
बडोदा क्रिकेट संघ (१९५६-सद्य)
शेवटचा बदल २३ एप्रिल २०२०
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

मोती बाग मैदान हे भारताच्या बडोदा शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

७ नोव्हेंबर १९८३ रोजी भारत आणि वेस्ट इंडीज संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला.

आयपीसीएल क्रीडा संकुल मैदान या स्टेडियमच्या उभारणीमुळे या मैदानाचे महत्त्व कमी झाले.