मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठ

मौलाना आज़ाद राष्ट्रीय उर्दू विश्वविद्यालय (ne); মৌলানা আজাদ জাতীয় উর্দু বিশ্ববিদ্যালয় (bn); मौलाना अज़ाद राश्च्त्रिय उरुदु विद्यालय (hi); മൌലാനാ ആസാദ് നാഷനൽ ഉർദു യൂനിവേഴ്സിറ്റി (ml); ಮೌಲಾನಾ ಆಜಾದ್ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಉರ್ದು ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯ (kn); مولانا آزاد نیشنل اردو یونیورسٹی (pnb); मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठ (mr); మౌలానా ఆజాద్ జాతీయ ఉర్దూ విశ్వవిద్యాలయం (te); Mavlono Azad milliy urdu universiteti (uz); Maulana Azad National Urdu University (en); ਮੌਲਾਨਾ ਆਜ਼ਾਦ ਨੈਸ਼ਨਲ ਉਰਦੂ ਯੂਨੀਵਰਸਿਟੀ (pa); مولانا آزاد نیشنل اردو یونیورسٹی (ur); மவுலானா ஆசாத் தேசிய உருது பல்கலைக்கழகம் (ta) ایک بھارتی عوامی جامعہ (ur); universitas di India (id); אוניברסיטה בהודו (he); universiteit in Haiderabad, India (nl); यह विदयलय ह्येदिराबाद मे है (hi); Universität in Indien (de); ಭಾರತದಲ್ಲಿರುವ ಒಂದು ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯ (kn); Central University located in the city of Hyderabad in the Indian state of Telangana (en); جامعة في حيدر آباد، الهند (ar); తెలంగాణ రాష్ట్రంలోని హైదరాబాదు నగరంలో ఉన్న కేంద్రీయ విశ్వవిద్యాలయం. (te); Central University located in the city of Hyderabad in the Indian state of Telangana (en) MANUU (en); ఉర్దూ విశ్వవిద్యాలయం (te)
मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठ 
Central University located in the city of Hyderabad in the Indian state of Telangana
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारविद्यापीठ
स्थान हैदराबाद, तेलंगणा, भारत
स्थापना
  • इ.स. १९९८
अधिकृत संकेतस्थळ
Map१७° २५′ ३६.३४″ N, ७८° २१′ ४०.८५″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठ हे भारताच्या तेलंगणा राज्यातील हैदराबाद शहरात स्थित एक केंद्रीय विद्यापीठ आहे. याचे नाव मौलाना अबुल कलाम आझाद, जे भारताचे पहिले शिक्षण मंत्री व इस्लाम आणि उर्दू साहित्याचे अभ्यासक यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे. [] ह्याची स्थापना १९९८ मध्ये झाली होती. २०१५ मध्ये आंध्र प्रदेशातील कुर्नूल शहरात दुसरे विद्यापीठ तयार होईपर्यंत हे भारतातील एकमेव उर्दू विद्यापीठ होते. []

संदर्भ

[संपादन]
  1. ^ India, The Hans (24 May 2020). "Hyderabad: Maulana Azad National Urdu University students sent home successfully". www.thehansindia.com (इंग्रजी भाषेत). 2 June 2020 रोजी पाहिले.
  2. ^ "MANUU, Hyderabad sends stranded boarder, non-boarder students to their hometowns by special trains". The New Indian Express. 2 June 2020 रोजी पाहिले.