यशपाल शर्मा


यशपाल शर्मा
भारत
व्यक्तिगत माहिती
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताने
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने मध्यमगती
कारकिर्दी माहिती
कसोटीए.सा.
सामने ३७ ४२
धावा १६०६ ८८३
फलंदाजीची सरासरी ३३.४५ २८.४८
शतके/अर्धशतके २/९ ०/४
सर्वोच्च धावसंख्या १४० ८९
षटके ३५.१
बळी
गोलंदाजीची सरासरी १७.०० १९९.००
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी na
सर्वोत्तम गोलंदाजी १/६ १/२७
झेल/यष्टीचीत १६/० १०

११ नोव्हेंबर, इ.स. २००५
दुवा: [१] (इंग्लिश मजकूर)

यशपाल शर्मा (ऑगस्ट ११, इ.स. १९५४: मृत्यू_दिनांक = जुलै १३, इ.स. २०२१ लुधियाना - ) भारताकडून ३७ कसोटी व ४२ एकदिवसीय क्रिकेट सामने खेळलेला खेळाडू होता. १९८० च्या सुमारास शर्मा भारताचा मधल्या फळीतील फलंदाज होता.