युगांडा क्रिकेट असोसिएशन

युगांडा क्रिकेट असोसिएशन
चित्र:Uganda Cricket Association logo.png
खेळ क्रिकेट
संक्षेप यूसीए
संलग्नता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
प्रादेशिक संलग्नता एसीए
मुख्यालय प्लॉट २-१० कॉरोनेशन अव्हेन्यू
स्थान कम्पाला, युगांडा
अध्यक्ष मायकेल नुवागाबा
सीईओ ॲलन मुगुमे
सचिव आल्विन बगाया म्बोइजाना
प्रशिक्षक लॉरेन्स महातले
प्रायोजक एन्डिरो कॉफी, करवेली, प्लास्कोन पेंट्स
अधिकृत संकेतस्थळ
www.ugandacricket.com
युगांडा

युगांडा क्रिकेट असोसिएशन युगांडा राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि युगांडा महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाने घेतलेले सर्व दौरे आणि सामने नियंत्रित आणि आयोजित करते.

संदर्भ

[संपादन]