युनिस अहमद (२० ऑक्टोबर, १९४७:जलंदर, भारत - हयात) हा पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून १९६९ ते १९८७ दरम्यान ४ कसोटी आणि २ एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.
याचा भाऊ सईद अहमद सुद्धा पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला.