योहान्स व्हान वावरेन हड्ड (एप्रिल २३, इ.स. १६२८:ऍम्स्टरडॅम, नेदरलँड्स - एप्रिल १५, इ.स. १७०४:ऍम्स्टरडॅम) हा ऍम्स्टरडॅमचा महापौर व डच ईस्ट इंडिया कंपनीचा चालक होता.
हड्ड गणितज्ञ होता.