बेसबॉलमध्ये रक्षण हे पिचरने आपल्या संघाला मिळत असलेला विजय कायम ठेवण्याची कामगिरी होय. यासाठी अनेक नियम आहेत, पैकी अशा पिचरने नवव्या डावात आपल्या संघाला तीन किंवा कमी धावांची आघाडी कायम ठेवणे आवश्यक असते.[१]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |