रतनापोर्न पाडुंग्लेर्ड (१४ मार्च, इ.स. १९९०:थायलंड - ) ही थायलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.[१] ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते.