माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
| |||
राकेश राठोड हे भारतीय राजकारणी व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य आहेत. २०२४ पासून ते सीतापूर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून काम करत आहेत.[१] २०१७ मध्ये ते सीतापूर विधानसभा मतदारसंघातून उत्तर प्रदेश विधानसभेचे सदस्य होते.[२]