राग चारुकेशी

राग चारुकेशी हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे. यात सगळे सात स्वर असल्याने हा संपूर्ण राग आहे.