राग बागेश्री हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.
हा काफी थाटाचा राग आहे.
या रागात गंधार (ग) आणि निषाद (नि) कोमल आहेत. या रागात पंचम (प) वर्ज्य आहे.
ऩि॒ सा ग॒ म, ध नि॒ सां
सां नि॒ ध, म ग॒ रे सा
या रागाचा वादी स्वर मध्यम (म) असून संवादी स्वर षड्ज (सा) आहे.
धनी सा,म धनी ध ग॒ म म प, ध,ग म रे सा।
१. राग-बोध (प्रथम भाग). बा. र. देवधर.
बागेश्री रागात अनेक मराठी भावगीते आहेत. उदा०
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |