Indian field hockey player (born 1998) | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
जन्म तारीख | मे १, इ.स. १९९८ गाझीपूर जिल्हा | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय |
| ||
| |||
![]() |
राज कुमार पाल (१ मे, १९९८:करमपूर, गाझीपूर जिल्हा, उत्तर प्रदेश, भारत - ) हा भारत कडून आंतरराष्ट्रीय हॉकी खेळणारा खेळाडू आहे. हा मधल्या फळीतून खेळतो.
मूळचा उत्तर प्रदेशचा असलेल्या पालने फेब्रुवारी २०२० मध्ये भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. [१] [२] पॅरिस येथे झालेल्या २०२४ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये त्याने भारतीय पुरुष संघाबरोबर कांस्यपदक जिंकले. [३]