राजमोहन गांधी

राजमोहन गांधी (1960)

राजमोहन गांधी (७ ऑगस्ट, १९३५:नवी दिल्ली, भारत - ) हे एक चरित्रलेखक असून अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉय अर्बाना-शॅम्पेन येथे संशोधक-प्राध्यापक आहेत.

ते महात्मा गांधींचे आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर चक्रवर्ती राजगोपालाचारी ऊर्फ राजाजी यांचे नातू आहेत.

पुस्तके

[संपादन]
  • Understanding the Founding Fathers: An Enquiry into the Indian Republic’s Beginnings (मराठी अनुवाद - ...यांनी घडवला भारत, अनुवादक सतीश कामत)
  • Understanding the Muslim Mind
  • Eight Lives: A Study of the Hindu-Muslim Encounter
  • Ghaffar Khan, Nonviolent Badshah of the Pakhtuns...
  • The good boatman
  • A Tale of Two Revolts
  • Punjab: A History from Aurangzeb to Mountbatten
  • Patel : A Life
  • Mohandas: A True Story of a Man, His People and an Empire (मराठी अनुवाद - मोहनदास : एक माणूस, त्याचे लोक आणि एक राजवट यांची खरीखुरी कहाणी. अनुवादक मुक्ता शिरीष देशपांडे)
  • Rajaji : A Life
  • Revenge & Reconciliation : Understanding South Asian History
  • Why Gandhi Still Matters : An Appraisal of the Mahatma’s Legacy

कौटुंबिक माहिती

[संपादन]