राजीवन

राजीवन नंबियार ऊर्फ राजीवन (रोमन लिपी: Rajeevan ;) हा तमिळ चित्रपट कलादिग्दर्शक आहे. त्याने तमिळ, तेलुगूमल्याळम चित्रपटांसाठी कलादिग्दर्शन केले आहे.

बाह्य दुवे

[संपादन]