Rajendra Vilas (en); راجیندرولاس (ur); Rajendra Vilas (fr); राजेंद्र विलास पॅलेस (mr) building in India (en); Hotel in Indien (de); bâtiment en Inde (fr); building in India (en); فندق في الهند (ar); будівля в Індії (uk); hotel in India (nl)
राजेंद्र विलास हा म्हैसूर, कर्नाटक येथील एक राजवाडा आहे. चामुंडी टेकड्यांवरील हे पॅलेस-हॉटेल आता बंद आहे आणि दुर्लक्षित अवस्थेत आहे. केवळ पूर्वपरवानगीने भेट दिली जाऊ शकते. [१][२]