राष्ट्रीय महामार्ग १ ए | |
---|---|
लांबी | ६६३ किमी |
सुरुवात | जालंधर, पंजाब |
मुख्य शहरे | माधोपूर - जम्मू - बनिहाल - श्रीनगर - बारामुल्ला |
शेवट | उरी, जम्मू आणि काश्मीर |
जुळणारे प्रमुख महामार्ग |
रा. म. १ - जालंधर रा. म. १-डी - पठाणकोट रा. म. १५ - पठाणकोट रा. म. २० - पठाणकोट |
राज्ये |
जम्मू आणि काश्मीर: ५४१ किमी हिमाचल प्रदेश: १४ किमी पंजाब: १०८ किमी |
रा.म. – यादी – भाराराप्रा – एन.एच.डी.पी. | |
राष्ट्रीय महामार्ग १-ए हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. ६६३ किमी धावणारा हा महामार्ग जालंधरला उरी ह्या शहराशी जोडतो[१]. माधोपूर, जम्मू, बनिहाल, श्रीनगर व बारामुल्ला ही रा. म. १-ए वरील काही महत्त्वाची शहरे आहेत.