राष्ट्रीय माहिती-विज्ञान केंद्र तथा नॅशनल इन्फॉरमॅटिक्स सेंटर किंवा एनआयसी ही भारत सरकारची माहिती-विज्ञान सेवा पुरविणारी संस्था आहे.[१][२][३]