रिचर्ड सीयर्स

रिचर्ड वॉरेन सीयर्स (७ डिसेंबर, इ.स. १८६३ - २८ सप्टेंबर, इ.स. १९१४) हे अमेरिकन उद्योगपती होते. यांना आपल्या भागीदार अल्वाह कर्टिस रोबकच्या बरोबर सीयर्स, रोबक अँड कंपनीची स्थापना केली.