रुआरका क्रीडा क्लब मैदान

रुआरका स्पोर्ट्स क्लब ग्राउंड
मैदानाची माहिती
स्थान नैरोबी, केनिया
गुणक 1°15′32″S 36°51′30″E / 1.25889°S 36.85833°E / -1.25889; 36.85833
क्षमता १,०००
एन्ड नावे
ठिका रोड एंड
मथरे व्हॅली एंड
आंतरराष्ट्रीय माहिती
प्रथम वनडे ३० जानेवारी २००७:
कॅनडाचा ध्वज कॅनडा वि Flag of the Netherlands नेदरलँड्स
अंतिम वनडे ५ फेब्रुवारी २००७:
बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा वि स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
संघ माहिती
केनिया (१९८६ – सद्या)
९ मे २००८ पर्यंत अद्यावत
स्त्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो

रुआरका स्पोर्ट्स क्लब ग्राउंड हे नैरोबीमधील अनेक क्रिकेट स्थळांपैकी एक आहे ज्याला संपूर्ण वनडे दर्जा आहे.

संदर्भ

[संपादन]