या लेखात सत्यापनासाठी अतिरिक्त संदर्भ किंवा स्रोतांची आवश्यकता आहे. कृपया विश्वसनीय संदर्भ जोडून हा लेख सुधारण्यात मदत करा. स्रोतहीन सामग्रीला आव्हान दिले जाऊ शकते आणि काढले सुद्धा जाऊ शकते. |
रूपाली भोसले | |
---|---|
जन्म |
२९ डिसेंबर, १९८३ मुंबई, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
प्रमुख टीव्ही कार्यक्रम |
रुपाली भोसले ( २९ डिसेंबर १९८३) ही एक भारतीय अभिनेत्री आहे. रुपाली आई कुठे काय करते! या मालिकेसाठी ओळखली जाते. रुपाली हिने बिग बॉस मराठी २ मध्ये स्पर्धक म्हणून प्रवेश घेतला.[१]
तिने आपल्या करिअरची सुरुवात मन उधाण वाऱ्याचे, दोन किनारे दोघी आपण आणि शेजारी शेजारी पक्के शेजारी यांसारख्या मराठी कार्यक्रमातून केली. नंतर तिने २००७ मध्ये रिस्क या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता.