रेणापूर

  ?रेणापूर

महाराष्ट्र • भारत
टोपणनाव: रेणा
—  शहर  —
Map

१८° ३१′ ००″ N, ७६° ३६′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• ५१५ मी
जवळचे शहर लातूर
प्रांत मराठवाडा
विभाग औरंगाबाद विभाग
जिल्हा लातूर
लोकसंख्या ११,५५६ (२०११)
भाषा मराठी
नगराध्यक्ष आरती प्रदीप राठोड
उपनगराध्यक्ष अभिषेक आकणगिरे
संसदीय मतदारसंघ लातूर
जिल्हा परिषद लातूर
पंचायत समिती रेणापूर तालुका
नगर पंचायत रेणापूर शहर
कोड
पिन कोड
आरटीओ कोड

• ४३१५२२
• MH-24
संकेतस्थळ: latur.nic.in

हे महाराष्ट्र राज्यातल्या लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्याचे मुख्यालय आहे. हे शहर रेणुका नदीच्या काठी वसलेले आहे आणि इथे रेणुका देवीचे मंदिर आहे. हे मंदिर या शहराचे ग्रामदैवत आहे. या मंदिरावरून शहराचे "रेणापूर" असे पडले. इथे एक मोठी बाजारपेठ आहे. या बाजारपेठेच्या मध्ये "चांदनी चौक" हा लातूरभर प्रसिद्ध आहे.