रेफ्युजी

रेफ्युजी
दिग्दर्शन जे.पी. दत्ता
निर्मिती जे.पी. दत्ता
कथा जे.पी. दत्ता
प्रमुख कलाकार अभिषेक बच्चन
करीना कपूर
सुनील शेट्टी
जॅकी श्रॉफ
अनुपम खेर
रीना रॉय
संगीत अनू मलिक
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित ३० जून २०००
अवधी २०७ मिनिटे


रेफ्युजी हा २००० साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. हा अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चनकरिष्मा कपूरची धाकटी बहिण करीना कपूर ह्या दोघांचा पहिलाच चित्रपट होता.

पुरस्कार

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]