रॉजर मुकासा

रॉजर मुकासा
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
रॉजर गलवानाव मुकासा
जन्म २२ मे, १९८९ (1989-05-22) (वय: ३५)
युगांडा
फलंदाजीची पद्धत उजखुरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने मध्यम
भूमिका अधूनमधून यष्टिरक्षक
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
टी२०आ पदार्पण (कॅप ) २० मे २०१९ वि बोत्सवाना
शेवटची टी२०आ ९ जून २०२३ वि बोत्सवाना
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०१८- र्वेन्झोरी वॉरियर्स
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा टी२०आ एफसी लिस्ट अ
सामने ३४
धावा ९५ १८९ ९०४
फलंदाजीची सरासरी १०.५५ ३१.५० २६.५८
शतके/अर्धशतके ०/१ १/० १/४
सर्वोच्च धावसंख्या २६ १२१ ११७
चेंडू ६६ ९६ ४०८
बळी १०
गोलंदाजीची सरासरी ३३.००
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी ४/२१
झेल/यष्टीचीत २/० ०/– १०/२
स्त्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो, ९ जून २०२३

रॉजर गलवानाओ मुकासा (२२ ऑगस्ट १९८९) युगांडाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आहे.[] मुकासा उजव्या हाताने फलंदाजी आणि गोलंदाजी करतो आणि अधूनमधून यष्टिरक्षक म्हणूनही खेळतो. त्याने प्रथम श्रेणी, लिस्ट अ आणि ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये युगांडाचे प्रतिनिधित्व केले आहे.[] त्याच्या शर्टचा क्रमांक ३७ आहे. २००६ च्या अंडर-१९ क्रिकेट विश्वचषकात तो श्रीलंकेत खेळला होता.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Katende, Norman (11 February 2008), "Waisswa, Mukasa Recalled After Ban", allAfrica.com, 20 March 2010 रोजी पाहिले
  2. ^ "Roger Mukasa". www.cricketarchive.com. 2010-03-26 रोजी पाहिले.