रॉय एडविन मार्शल (२५ एप्रिल, १९३०:बार्बाडोस - २७ ऑक्टोबर, १९९२:सॉमरसेट, इंग्लंड) हा वेस्ट इंडीजकडून १९५१ ते १९५२ दरम्यान ४ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.