लालूभाई बाबूभाई पटेल | |
विद्यमान | |
पदग्रहण २००९ | |
राष्ट्रपती | प्रणव मुखर्जी, रामनाथ कोविंद |
---|---|
मतदारसंघ | दमण आणि दीव |
राजकीय पक्ष | भाजप |
पत्नी | तरुणा पटेल |
अपत्ये | १ मुलगा, २ मुली |
लालूभाई बाबूभाई पटेल (३१ ऑगस्ट, १९५५ - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे दमण आणि दीव मतदारसंघातून भाजपतर्फे १५व्या आणि १६व्या लोकसभेवर निवडून गेले.[१][२][३][४]
पटेल यांच्या वडिलांचे नाव बाबूभाई जी. पटेल, आईचे नाव चंदनबेन पटेल आणि पत्नीचे नाव तरुणा पटेल आहे. त्यांना १ मुलगा व २ मुली आहेत.