लुडो (चित्रपट) | |
---|---|
दिग्दर्शन | अनुराग बासू |
निर्मिती |
भूषण कुमार |
प्रमुख कलाकार |
अभिषेक बच्चन |
देश | भारत |
भाषा | हिंदी |
प्रदर्शित | १२ नोव्हेंबर २०२० |
|
लुडो हा २०२०चा अनुराग बासू दिग्दर्शित भारतीय चित्रपट आहे. भूषण कुमार, दिव्या खोसला कुमार, कृष्ण कुमार, अनुराग बासू, तानी बासू आणि दीपशिका बोस यांनी ही निर्मिती केली आहे. चित्रपटाची शैली डार्क कॉमेडी आणि गुन्हा आहे.[१] या चित्रपटाचे मुख्य कलाकार अभिषेक बच्चन, आदित्य रॉय कपूर, राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा, रोहित सुरेश सराफ, पर्ले माने आणि इनायत वर्मा आहेत. हा चित्रपट १२ नोव्हेंबर २०२० रोजी प्रकाशित झाले[२].
ती एक पुनरुत्पादित सेक्स टेप आणि पैशाच्या नकली सूटकेसची कहाणी आहे[३].
लुडो आयएमडीबीवर