लेस्ली मर्डॉक (१८ मार्च, १९५६:क्राइस्टचर्च, न्यू झीलंड - हयात) ही न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७९ ते १९९० दरम्यान ६ कसोटी आणि २५ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.