लोक जनशक्ती पक्ष

लोक जनशक्ति पक्ष हा एक भारतातील राजकीय पक्ष आहे. या पक्षाचे अस्तित्त्व मुख्यत्वे बिहार राज्यात असून याची स्थापना राम विलास पासवान यांनी इ. स. २००० साली केली.[]

या पक्षाचे लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) आणि राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्ष असे दोन हिस्से आहेत.[][][][][]


संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ http://www.britannica.com/EBchecked/topic/1976146/Lok-Janshakti-Party-LJP
  2. ^ "EC assigns new party names, symbols to warring LJP factions". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2021-10-06. 2021-10-08 रोजी पाहिले.
  3. ^ "दो हिस्सों में बंटी लोजपा: रामविलास पासवान की पार्टी के हुए दो टुकड़े, आयोग ने चुनाव चिह्न और नाम भी बदले". Amar Ujala (हिंदी भाषेत). 2021-10-08 रोजी पाहिले.
  4. ^ "चिराग पासवान की पार्टी का नाम होगा 'लोक जनशक्ति पार्टी (रामविलास)', अब 'हेलिकॉप्टर' के जरिए मांगेंगे वोट". TV9 Bharatvarsh (hindi भाषेत). 2021-10-05. 2021-10-08 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  5. ^ Team, DNA Video. "EC allots 'Rashtriya Lok Janshakti Party' to Pashupati Paras | Latest News & Updates at DNAIndia.com". DNA India (इंग्रजी भाषेत). 2021-10-08 रोजी पाहिले.
  6. ^ "Pashupati Paras welcomes EC's decision after LJP factions get new party name, symbol". aninews.in (इंग्रजी भाषेत). 2021-10-08 रोजी पाहिले.