वाक्लाव रेंच

वाक्लाव रेंच याच्या स्मरणार्थ घडवलेला स्मृतिपट

वाक्लाव रेंच (चेक: Václav Renč) (नोव्हेंबर २८, १९११ - एप्रिल ३०, १९७३) हा चेक कवी, नाटककार, अनुवादक होता. परंपरा, मूल्ये, देवधर्माच्या संकल्पनांभोवती फिरणारे ग्रामीण चेक समाजजीवन रेंचाच्या साहित्याचा मुख्य विषय आहे.