वारंगळ विमानतळ

वारंगळ विमानतळ
वारंगळ विमानतळ
आहसंवि: WGCआप्रविको: VOWA
WGC is located in तेलंगणा
WGC
WGC
तेलंगणामधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
स्थळ वारंगळ जिल्हा, तेलंगणा
समुद्रसपाटीपासून उंची ९३५ फू / २८५ मी
गुणक (भौगोलिक) 17°55′00″N 079°36′00″E / 17.91667°N 79.60000°E / 17.91667; 79.60000
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
०९/२७ ६,००० १,८२९ उपलब्ध नाही.

वारंगळ विमानतळ (आहसंवि: WGCआप्रविको: VOWA) हा भारताच्या तेलंगणा राज्यातील वारंगळ येथे असलेला विमानतळ आहे. १९८१ साली ह्या विमानतळाचा वापर बंद करण्यात आला.

विमानसेवा व गंतव्यस्थान

[संपादन]

येथे कोणतीही नियोजित विमानसेवा नाही.

संदर्भ

[संपादन]
  • BS Reporter / Chennai/ Hyderabad 18 January 2007.आंध्र भारतीय विमानतळ प्राधिकरणाशी करार करणार.(इंग्लिश मजकूर)

बाह्य दुवे

[संपादन]