वाराही कंद

Dioscorea pentaphylla (es); Dioscorea pentaphylla (eu); Dioscorea pentaphylla (ast); Dioscorea pentaphylla (ru); Dioscorea pentaphylla (de); Dioscorea pentaphylla (ga); Dioscorea pentaphylla (bg); Dioscorea pentaphylla (tr); アケビドコロ (ja); Dioscorea pentaphylla (ia); Dioscorea pentaphylla (sv); Dioscorea pentaphylla (ie); Dioscorea pentaphylla (uk); Dioscorea pentaphylla (la); 五叶薯蓣 (zh-cn); Dioscorea pentaphylla (fi); Dioscorea pentaphylla (eo); வள்ளி (கொடி) (ta); Dioscorea pentaphylla (it); Dioscorea pentaphylla (ext); Dioscorea pentaphylla (fr); Dioscorea pentaphylla (ceb); Dioscorea pentaphylla (io); Dioscorea pentaphylla (an); Dioscorea pentaphylla (en); वाराही कंद (mr); Dioscorea pentaphylla (pt); Dioscorea pentaphylla (vi); Dioscorea pentaphylla (vo); Ubi pasir (ms); Dioscorea pentaphylla (sq); มันคันขาว (th); Dioscorea pentaphylla (nl); 디오스코리아 펜타필라 (ko); Dioscorea pentaphylla (pt-br); Dioscorea pentaphylla (war); Tomboreso (id); Dioscorea pentaphylla (pl); നല്ലനൂറ (ml); 五葉薯蕷 (zh-tw); Dioscorea pentaphylla (oc); কাঁটা আলু (bn); Dioscorea pentaphylla (ca); 五叶薯蓣 (zh); Dioscorea pentaphylla (gl); ديسقوريا خماسية الأوراق (ar); 五叶薯蓣 (zh-hans); Dioscorea pentaphylla (ro) especie de planta (es); উদ্ভিদের প্রজাতি (bn); taimeliik (et); especie de planta (ast); espècie de planta (ca); species of plant (en); Art der Gattung Yams (Dioscorea) (de); loài thực vật (vi); lloj i bimëve (sq); گونه‌ای از دایوسکوریا (fa); вид растение (bg); specie de plante (ro); բույսերի տեսակ (hy); 薯蓣科薯蓣属植物 (zh); מין של צמח (he); ചെടിയുടെ ഇനം (ml); soort uit het geslacht yam (nl); species of plant (en); speco di planto (io); вид растений (ru); вид рослин (uk); especie de planta (gl); نوع من النباتات (ar); druh rostliny (cs); spesies tumbuhan berumbi (ms) Ubi ciabet, Ubi jabet, Ubi sabut (ms); ゴヨウドコロ (ja); 五叶薯, 独龙 (zh); पंचपत्री (mr)
वाराही कंद 
species of plant
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
  Wikispecies
प्रकारटॅक्सॉन
वापर
सामान्य नाव
Taxonomy
साम्राज्यPlantae
SubkingdomViridiplantae
InfrakingdomStreptophyta
SuperdivisionEmbryophytes
DivisionTracheophytes
SubdivisionSpermatophytes
OrderDioscoreales
FamilyDioscoreaceae
GenusDioscorea
SpeciesDioscorea pentaphylla
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

वाराही कंद किंवा पंचपत्री (लॅटिन नाव:डायोस्कोरिया पेंटाफिला) ही कंद वर्गीय वेलीची एक प्रजाती आहे. इंग्रजी भाषेत हिला फाइव्हलीफ याम या नावाने ओळखले जाते. ही वनस्पती दक्षिण आणि पूर्व आशिया (चीन, भारत, इंडोचायना, इंडोनेशिया, फिलीपिन्स इ.) तसेच न्यू गिनी आणि उत्तर ऑस्ट्रेलियात उगवते. ही वेल जंगली असली तरी अनेक ठिकाणी हीची अन्न आणि आयुर्वेदिक औषधी म्हणून मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते.[][][]

वाराही कंद उर्फ पंचपत्रीचा वेल

ही एक काटेरी वेल असून इतर वनस्पतींभोवती घड्याळाच्या उलट दिशेने चढत जाते. पूर्ण वाढलेल्या वेलीची लांबी १० मीटर (म्हणजे ३० फुट) पर्यंत आढळून येते. या वेलीची पाने संयुक्त असुन वेलीच्या भोवताली विरुद्ध दिशेने वाढलेली असतात. पाने ३ ते ५ पत्रकांमध्ये विभागलेली असतात. वेलीवर सुमारे एक सेंटीमीटर लांब घोड्याच्या नालच्या आकाराचे कंद उगवतात. हे कंद पावसाळ्यात जमिनीत लावले असता त्यातून नवीन वेल उगवते. फुले अणकुचीदार टोकांमध्ये उमलतात. या वेलीच्या मुळाशी असणारे घनकंद परत जमिनीत लावले असता त्यातून देखील नवीन वेल उगवते. वेलीवरील कंद असो की मुळाशी असणारे घनकंद, हे दोन्ही औषधी तसेच पौष्टिक अन्न म्हणून देखील खाल्ले जातात.[][][]

विविध भाषेतील नावे[]

[संपादन]
  • मराठी : शेंडवेल, गाबोळी, मुंडावळया
  • कोंकणी : तीळ करंडी
  • हिंदी : कांटा आलू
  • संस्कृत : कण्टकालुकः , वाराही कंद
  • नेपाळी : मिठे तरुल
  • गुजराती : नानो जंगली कंद, वंजू कंदू, वेनी वेल
  • तेलुगू : अडवी गिनुसु तीगा
  • कन्नड : काडू गुंबला
  • तमिळ : नूरई, काट्टुवल्ली, वल्ली कुडी
  • मल्याळम : नेयनुरा, नाल्लेमोरा
  • ओडिया: कोंतालु
  • बांगला : काटा आलू

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Samanta, A.K. (2006). The genus Dioscorea L. in Darjeeling and Sikkim Himalayas - a census. Journal of Economic and Taxonomic Botany 30: 555-563.
  2. ^ Govaerts, R., Wilkin, P. & Saunders, R.M.K. (2007). World Checklist of Dioscoreales. Yams and their allies: 1-65. The Board of Trustees of the Royal Botanic Gardens, Kew.
  3. ^ a b "वाराही कन्द". ८ मार्च २०२४ रोजी पाहिले.
  4. ^ Dioscorea pentaphylla. Archived 2016-03-04 at the Wayback Machine. University of Michigan Ethnobotany.
  5. ^ "वाराही कंद के फायदे, उपयोग, औषधीय गुण और नुकसान" (हिंदी भाषेत). ७ डिसेंबर २०२३ रोजी पाहिले.
  6. ^ "five leaf yam". ९ मार्च २०२४ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]