विंडोज लाइव्ह मेश हे मायक्रोसॉफ्टचे उपयोजन सॉफ्टवेर होते. दोन संगणकांमधील संचिका एकसमान राखण्यासाठी याचा उपयोग होत असे. हे सॉफ्टवेर २०११ ते फेब्रुवारी २०१३ दरम्यान कार्यरत होते.[१]